Jump to content

तैत्तरीय शाखा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:११, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार तैत्तरीय शाखा ही कृष्ण यजुर्वेदाची एक शाखा आहे.ही दक्षिण भारतात जास्त प्रचलित आहे. विष्णू पुराणानुसार यास्कचा शिष्य तैत्तीरी हा त्याचा जनक आहे.

  • यात ८ 'कांड' आहेत.पुढे याची विभागणी 'प्रपाठकात' केली आहे.प्रपाठकात पुढे ऋचा आहेत.यातील काही ऋचांना हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे.


साचा:वेद