ज्ञान योग

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:०५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार साचा:विकिकरण मीमांसा, सांख्य, न्याय या दर्शनांमध्ये ज्ञानयोगाचे प्रतिपादन आहे. तर वैशेषिक, पातंजल व वेदांत यांत ज्ञानालाच मुक्तीचे मुख्य साधन मानले आहे. चित्ताचे मीपण जाऊन बुद्धी, अहंकार या पलीकडे जाऊन आत्मस्वरूपाचे सत्य ज्ञान होणे व त्यातून मोक्ष साधणे हे मुख्य उद्धिष्ठ आहे