Jump to content

वैशेषिकदर्शन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १९:००, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

वैशेषिकदर्शन हे सहा आस्तिक दर्शनांपैकी एक आहे. ते ईश्वराला मानत नाहीत म्हणजेच निरीश्वरवाद मानतात. वैशेषिकशास्त्राचा कर्ता कणाद ऋषी आहे.

जगत् हे परमाणु आरंभित संयोग वियोगजन्य आकृति विशेष असल्याचे कणाद यांचे मत आहे.