Jump to content

बँक ऑफ बडोदा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:५२, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट कंपनी बँक ऑफ बडोदा ही भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना तिसरे सयाजीराव गायकवाड यांनी इ.स. १९०८ मध्ये केली. इ.स. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. साचा:विस्तार

साचा:भारतातील बँका