हविद्रव्य

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार हविद्रव्य म्हणजे हवन/यज्ञ करतांना त्यात टाकण्यात येणाऱ्या खाद्यवस्तु असतात.त्यात भात, पायस,तीळ, यव, जव इत्यादी वस्तुंचा समावेश असतो.बहुदा, या वस्तु यज्ञाच्या प्रमुख देवतेला आवडणाऱ्या असतात.त्यायोगे ती विशिष्ट देवता प्रसन्न होते असा समज आहे.साचा:संदर्भ हवा

हे सुद्धा पहा संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:हिंदू धर्म