Jump to content

धूपपात्र

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १४:२५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार साचा:अशुद्धलेखन

यास 'धूपदाणी' असेही म्हणतात. ही एक माती वा धातुचे बनविलेले एक पात्र आहे. यास धरावयास कडी असते. याची रचना उलट सुलट ठेविलेल्या वाट्यांसारखी असते. वरील खोलगट भाग हा निखारे ठेवण्याच्या कामी येतो तर खालचा भाग हा बैठकीचे काम करतो. यात पेटलेले निखारे टाकुन त्यावर राळ, चंदनचुरा, गुग्गुळ इत्यादी टाकतात.हे सर्व पदार्थ ज्वालाग्राही असल्यामुळे जळतात व त्याचा धूर होतो. त्यामुळे, घरातील जंतु मरतात वा बाहेर जातात.राळ व गुग्गुळ हे पदार्थ जंतुघ्न आहेत.साचा:संदर्भ हवादेवपूजेत याचा वापर होतो.