Jump to content

निरांजन

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:१७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार साचा:अशुद्धलेखन

[निःशेष +अंजन(काजळ)=ज्यात काजळी धरत नाही ते.] अशा निरंजनाची रचना एकमेकांवर उलट सुलट ठेवलेल्या छोट्या वाट्यांसारखी असते. वरील खोलगट भाग हा तूपफुलवात ठेवण्याच्या कामी येतो तर खालचा भाग हा बैठकीचे काम करतो. हे एक धातूचे बनविलेले पात्र असते. देवपूजेत याचा वापर होतो. साचा:चित्र हवे

हेही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]