युको बँक

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:१८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट युको बँक ही एक भारतीय राष्ट्रीयीकृत बँक आहे. या बँकेची स्थापना १९४३ मध्ये झाली. १९६९ साली हिचे राष्ट्रीयीकरण झाले. या बँकेचे मुख्यालय कोलकाता येथे आहे.

साचा:विस्तार साचा:भारतातील बँका