Jump to content

शक्र व्रत

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:११, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिकरण शक्र व्रत हे इंद्रलोक/शक्रलोक (स्वर्गप्राप्ती व्हावी यासाठी इंद्र देवतेच्या पूजनाचे एक हिंदू धार्मिक व्रत आहे. आश्विन शुक्ल पंचमीला शक्रव्रताची सुरुवात करता येते आश्विन पौर्णिमेस उपवास करून इन्द्र, इंद्र पत्‍नी शची, ऐरावत, वज्र, मातुलिंग (मातलि) यांची गंध इत्यादींनी पूजा केली जाते. शक्रव्रत एक वर्ष पर्यंत केले जात असे. यात जेवण खुल्या आकाशाखाली केले जाई.. व्रताच्या शेवटी हरीण आणि गाईच दान करत.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी