Jump to content

रंगमंडप

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:५५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

रंगमंडप हा भारतीय शिल्पकलेत बांधलेल्या मंदिरांतील गर्भगृहासमोरील मंडप होय.

साचा:बदल

त्यानुसार भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्रामधील रचनेनुसार हेमाडपंथी शैलीतील मंदिराचे अनेक प्रामुख्याने भाग पडतात. पुढे महत्त्वाच्या व प्रसिद्ध देवालयात होणाऱ्या गर्दीमुळे अधिक जागेची गरज भासू लागली.म्हणून'देवासमोर चालणाऱ्या नृत्य-गायना-वादनाच्या दैनंदिन कार्यक्रमासाठी गाभाऱ्यासमोर'रंगमंडप'नावाचा मोठा मंडप बांधण्यात येऊ लागला'.यालाच रंगमंडप असे म्हणतात.