Jump to content

बद्रीनाथ मंदिर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:२७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
बद्रीनाथ मंदिर

साचा:Location map

चार धामबद्रीनाथरामेश्वरम
दवारकापुरी

बद्रीनाथ मंदिर हे भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ गावामधील एक विष्णूचे हिंदू मंदिर आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी बद्रीनाथ मंदिर एक आहे. समुद्रसपाटीपासून साचा:Convert उंचीवर उत्तराखंडच्या चामोली जिह्यात अलकनंदा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर केवळ महिने दर्शनासाठी खुले असते.

विष्णू पुराण, स्कंद पुराण इत्यादी धार्मिक ग्रंथांमध्ये बद्रीनाथ मंदिराचा उल्लेख आढळतो.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]