Jump to content

दत्तगड

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:५२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

दत्तगड ही पुणे शहरातील दिघी गावानजीकची, पुणे-आळंदी रस्त्यावर असणारी एक टेकडी आहे. या टेकडीवर दत्ताचे देऊळ असल्याने हिला दत्तगड म्हणतात. साचा:विस्तार