चौदा यज्ञ
Appearance
हिंदू धर्मात खालील चौदा प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत -
सात सोमसंस्था[संपादन | स्रोत संपादित करा]
१. अग्निष्टोम
२. अत्यग्निष्टोम
३. उक्थ
४. षोडशी
५. वाजपेय
६. अतिरात्र
७. आप्तोर्याम
सात हवियज्ञ[संपादन | स्रोत संपादित करा]
८. अग्निहोत्र
९. दशपूर्णमास
१०. आग्रयण
११. पिण्डपितृयज्ञ
१२. चातुर्मास्य
१३. निरूढ पशुबंध
१४ सौत्रामणि