Jump to content

जोरांडा धबधबा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:२१, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जोरांडा धबधबा (ओडिया:ଯୋରନ୍ଦା ପ୍ରପାତ) हा भारताच्या ओडिशा राज्यातील धबधबा आहे. हा धबधबा मयूरभंज जिल्ह्यातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानात आहे. हा भारतातील १९व्या क्रमांकाचा सगळ्यात उंच धबधबा आहे.[]

साचा:विस्तार

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी