Jump to content

बरकना धबधबा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:३२, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

बरकना धबधबा भारताच्या कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात असलेला धबधबा आहे. सीता नदी वरील हा धबधबा अगुंबे गावाजवळ आहे. यात फक्त पावसाळ्यात पाणी असते.

हा धबधबा भारतातील दहा सर्वोच्च धबधब्यांपैकी एक आहे.[]

साचा:विस्तार

साचा:कर्नाटकमधील धबधबे