जोन्हा धबधबा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:५६, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जोन्हा धबधबा तथा गौतमधारा धबधबा हा भारताच्या झारखंड राज्यामधील रांची जिल्ह्यातील धबधबा आहे.

हे ठिकाण रांचीपासून ४० किमी अंतरावर आहे. जोन्हा रेल्वेस्थानक येथून १.५ किमी वर आहे.

साचा:विस्तार