जेम्स मायकेल लिंगदोह

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जेम्स मायकेल लिंगदोह हे भारताचे माजी प्रमुख निवडणुक अधिकारी आहेत. ते ह्या पदावर जुन १४, २००१ ते फेब्रुवारी ७, २००४ पर्यंत होते. २००२ साली जम्मू आणि काश्मिर राज्यात विधानसभा निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्याचे श्रेय त्यांना दिले जाते.