लोध धबधबा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:३२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

लोध धबधबा किंवा बुऱ्हाघाट धबधबा हा झारखंडमधील लाटेहर जिल्ह्यातील एक धबधबा आहे. १४३मी. उंची असलेला हा झारखंडमधील सर्वात उंच व भारतातील २१वा सर्वात उंच धबधबा आहे.

याला बुध धबधबा असेही नाव आहे.

साचा:विस्तार