पाताळपाणी धबधबा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०३:५८, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

पाताळपाणी धबधबा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील इंदूर शहराजवळ असलेला धबधबा आहे. सहलीचे ठिकाण असलेल्या धबधब्यावर अचानक पूर येऊ शकतो. जुलै २०११मध्ये येथे पाच व्यक्ती वाहून गेल्या होत्या.[]

साचा:विस्तार

साचा:संदर्भनोंदी