Jump to content

लांगशियांग धबधबा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०६:२८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

लांगशियांग धबधबा भारताच्या मेघालय राज्यातील धबधबा आहे. पश्चिम खासी जिल्ह्यातील सांग्रियांग गावाजवळ असलेला हा धबधबा भारतातील सर्वाधिक उंचीच्या पाच धबधब्यांपैकी एक आहे.

साचा:विस्तार

साचा:मेघालयमधील धबधबे