Jump to content

अलीवालची लढाई

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:३१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अलीवालची लढाई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि शीख साम्राज्यामध्ये लढली गेलेली लढाई होती. २८ जानेवारी, इ.स. १८४६ रोजी झालेल्या या लढाईत ब्रिटिशांचा विजय झाला.

सर हॅरी स्मिथने १२,००० सैनिकांनिशी सरदार रणजोधसिंह मजिठियाच्या नेतृत्वाखालील २०,००० सैनिकांना सतलज नदीकाठी अलीवाल गावाजवळ हरविले.