Jump to content

बेंबळा धरण

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:०८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

बेंबळा धरण हे यवतमाळ जिल्ह्यातल्या बेंबळा नदीवर असलेले एक मोठे धरण आहे. हे जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाला एकूण १६ दरवाजे आहेत.