अंजनी धरण

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:०८, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट धरण

अंजनी धरण हे उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील एक धरण आहे. महाराष्ट्र शासनाच्या मानांकनानुसार, हा एक मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहे. हे अंजनी नदीवर बांधण्यात आलेले आहे. हे एरंडोल गावानजिक आहे. हे मातीचे धरण असून त्याची लांबी सुमारे ४३१६ मीटर इतकी आहे. हे धरण १९७० मध्ये पूर्ण झाले. हे भूकंपप्रवण क्षेत्र-२ अंतर्गत येते.[]

हे सुद्धा पहा संपादन

साचा:भूगोलावरील अपूर्ण लेख साचा:महाराष्ट्रातील धरणे