Jump to content

कुकडी प्रकल्प

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:००, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामधील कुकडी नदीवर येडगावमाणिकडोह ही धरणे बांधली आहेत. मीना नदीवरील वडज धरण, आर नदीवरील पिंपळगाव जोगे धरण व घोड नदीवरील डिंभे धरण, ही सर्व धरणे, त्यांचे कालवे, इतर पाटबंधारे आणि बस्ती-सावरगाव येथील एक पिक‍अप वियर यांनी मिळून कुकडी प्रकल्प बनला आहे.