बलकवडी धरण

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:०१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)


बलकवडी धरण हे कृष्णा नदीवर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातल्या बलकवडी गावाजवळ बांधलेले धरण आहे. या धरणाने अडवलेले पाणी धोम जलाशयात सोडले जाते व तेथून कालव्याद्वारे सातारा जिल्ह्यातील भोर, खंडाळा व फलटण तालुक्यांतील क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे.

साचा:महाराष्ट्रातील धरणे