जलालुद्दीन खिलजी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:३८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जलालुद्दीन फिरुझ खिलजी (पश्तो:جلال الدین فیروز خلجي) ( - जुलै २०, इ.स. १२९६) हा दिल्लीचा खिलजी वंशाचा स्थापक होता. खिलजीने दिल्लीजवळील किलुगढी येथून १२९० ते १२९६ दरम्यान राज्य केले.

साचा:विस्तार