Jump to content

पिंप्री बंधारा

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:१७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:वर्ग जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात, जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाने, भोकर नदीवर पिंप्री परिसरात, इ.स. २००८मध्ये दोन साठवण बंधारे बांधले आहेत. त्या बंधाऱ्यांना पिंप्री बंधारे असे म्हणतात.

पहा  : पिंपरी तलाव