फिल्मफेअर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:२०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट नियतकालिक फिल्मफेअर हे भारतामधील एक इंग्रजी नियतकालिक आहे. टाइम्स वृत्तसमूहाच्या मालकीच्या ह्या नियतकालिकाचा विषय हिंदी सिनेसृष्टी हा आहे.

फिल्मफेअर मासिकातर्फे दरवर्षी हिंदी चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार तर दक्षिण भारतामधील तमिळ, तेलुगू, कन्नडमल्याळी भाषिक चित्रपटांसाठी फिल्मफेअर पुरस्कार दक्षिण ह्या पुरस्कार सोहळ्यांचे आयोजन केले जाते.

बाह्य दुवे संपादन