स्टारडस्ट

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:०२, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

स्टारडस्ट हे भारतामधील एक इंग्लिश नियतकालिक आहे. मॅग्ना पब्लिशिंग कंपनीच्या मालकीच्या ह्या नियतकालिकाचा विषय हिंदी सिनेसृष्टी हा आहे.

हे मासिक १९७१मध्ये नरी हिराने सुरू केले[] आणि १९९५मध्ये शोभा डेने याचे संपादकपद घेतल्यावर भरभराटीस आले.[]

स्टारडस्ट मासिकातर्फे दरवर्षी हिंदी चित्रपटांसाठी स्टारडस्ट पुरस्कार दिला जातो.

साचा:संदर्भनोंदी

  1. Pleasure and the nation: the history, politics, and consumption of public culture in India, by Rachel Dwyer, Christopher Pinney. Published by Oxford University Press, 2001. ISBN 0-19-565090-5. Page 254
  2. Stardust Pop culture India!: media, arts, and lifestyle, by Asha Kasbekar. Published by ABC-CLIO, 2006. ISBN 1-85109-636-1. Page 128