Jump to content

शिवराज पाटील (न्यायाधीश)

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १०:२७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

न्यायाधीश शिवराज विरुपण्णा पाटील (१२ जानेवारी, १९४०:रायचूर जिल्हा, कर्नाटक, भारत - हयात) हे भारताचे माजी न्यायाधीश आहेत. ते इ.स. २००० ते २००५ मधे भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.