मदन भीमराव लोकुर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०४:१६, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

न्यायमूर्ती मदन भीमराव लोकुर ( ३१ डिसेंबर १९५३) हे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आहेत. पुर्वी ते दिल्ली तसेच गुवाहाटी उच्च न्यायालयाचे व हैदराबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.