Jump to content

विकास श्रीधर शिरपुरकर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:४३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

विकास श्रीधर शिरपुरकर ( २२ ऑगस्ट १९४६ - हयात) हे भारताचे माजी न्यायाधीश. ते १२ जानेवारी २००७ ते २१ ऑगस्ट २०११ दरम्यान भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.