विद्याचरण तुळजापूरकर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:५९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

विद्याचरण दत्तात्रय तुळजापूरकर हे ( ९ मार्च १९२१ - १ ऑक्टोबर २००४) हे भारताचे न्यायाधीश होते. ते ३० सप्टेंबर १९७७ ते ९ मार्च १९८६ दरम्यान भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.[]


संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी