Jump to content

टी.एस. ठाकुर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:०५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

तीरथ सिंग तथा टी.एस. ठाकुर (४ जानेवारी, इ.स. १९५३:रामबन, जम्मू आणि काश्मीर, भारत - ) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. ते ३ डिसेंबर, इ.स. २०१५ ते ४ जानेवारी, इ.स. २०१७ या कालखंडात सरन्यायाधीशपदी होते. ते यापूर्वी ते पंजाब, हरयाणा आणि दिल्ली उच्च न्यायालायाचे न्यायाधीश होते.

साचा:भारताचे सरन्यायाधीश