Jump to content

सुधी रंजन दास

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

सुधी रंजन दास (१ ऑक्टोबर, इ.स. १८९४:टेलीरबाघ, बांगलादेश - १८ सप्टेंबर, इ.स. १९७७) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १ फेब्रुवारी, इ.स. १९५६ ते ३० सप्टेंबर, इ.स. १९५९ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कोलकाता आणि पंजाब उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

देशबंधु चित्त रंजन दास हे त्यांचे चुलतभाऊ होत.

साचा:विस्तार

साचा:भारताचे सरन्यायाधीश