मदन मोहन पूंछी

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २०:३७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:संदर्भहीन लेखसाचा:बदल

मदन मोहन पूंछी ( १० ऑक्टोबर, इ.स. १९३३: पाकपट्टण, पंजाब, पाकिस्तान) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते १८ जानेवारी, इ.स. १९९८ पासून ९ ऑक्टोबर, इ.स. १९९८या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते पंजाब आणि हरयाणा उच्चन्यायालयाचे न्यायाधील होते.

साचा:विस्तार

साचा:भारताचे सरन्यायाधीश