मिर्झा हमीदुल्ला बेग

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:२६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

न्या. मिर्झा हमीदुल्ला बेग (फेब्रुवारी २२, इ.स. १९१३- हयात) हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे पंधरावे सरन्यायाधीश होते. त्यांची इ.स. १९७१ मध्ये सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती झाली आणि जानेवारी २९, इ.स. १९७७ ते फेब्रुवारी २१, इ.स. १९७८ या काळात ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होते.

साचा:भारताचे सरन्यायाधीश