अमल कुमार सरकार

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:२१, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अमल कुमार सरकार (२९ जून, इ.स. १९०१ - ??) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १६ मार्च, इ.स. १९६६ ते २९ जून, इ.स. १९६६ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.

साचा:विस्तार

साचा:भारताचे सरन्यायाधीश