Jump to content

उत्तराखंड उच्च न्यायालाय

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

उत्तराखंड उच्च न्यायालय हे भारत देशाच्या उत्तराखंड राज्यामधील उच्च न्यायालय आहे. हे न्यायालय नैनिताल शहरामध्ये स्थित असून याची स्थापना इ.स. २००० मध्ये केली गेली.

के.एम. जोसेफ उत्तराखंड उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]