वायपिन बेट

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ००:३९, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

वायपिन बेट हे भारताच्या केरळ राज्यातील कोचीन शहरापासून २७ किमी अंतरावर समुद्रात असलेले एक पर्यटन क्षेत्र आहे.

हे बेट गोश्री पुलांनिशी मुख्य भूमीशी जोडलेले आहे. फोर्ट कोच्चीपासून येथे फेरीबोटीची सेवा आहे.