कैसर-ए-हिंद

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:२८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कैसर-ए-हिंद हा भारतात सन १९०० ते १९४७ सालापर्यतच्या ब्रिटिश राजवटीत ब्रिटिश राजघराण्याकडून दिला गेलेला पुरस्कार होता.

हा पुरस्कार मिळालेल्या काही व्यक्ती संपादन

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कैसर-ए-हिंद पदके
  • (सरोजिनी नायडू ) 1908ला मिळालेला 1919ला परत