Jump to content

प्रवीण ठिपसे

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:४१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट बुद्धिबळ खेळाडू प्रवीण महादेव ठिपसे (ऑगस्ट १२, इ.स. १९५९ - ) हे 'ग्रॅंडमास्टर किताब मिळवणारे पहिले भारतीय बुद्धिबळ खेळाडू आहेत. त्यांनी हा किताब १९८४ साली मिळवला.

यांची पत्नी भाग्यश्री साठे ठिपसे ही महिला इंटरनॅशनल मास्टर आहे.

साचा:विस्तार

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]