बोंबायाला देवी
साचा:माहितीचौकट खेळाडू लैशराम बॉम्बायला देवी (२२ फेब्रुवारी, इ.स. १९८५:इंफाळ, भारत - ) ही एक भारतीय तिरंदाज आहे. हिने २००८ च्या आणि २०१२ च्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
हिला इ.स. २०१२ मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.