Jump to content

फ्रेड हॉयल

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १८:२७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विस्तार

फ्रेड हॉयल यांचा पुतळा

फ्रेड हॉयल (इंग्रजी: Fred Hoyle, २५ जून, इ.स. १९१५२० ऑगस्ट, इ.स. २००१) हे एक ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व गणितज्ञ होते. जयंत नारळीकर यांनी डॉक्टरेट घेताना यांचेच मार्गदर्शन घेतले होते.