Jump to content

जावेद अख्तर

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:संदर्भहीन लेख साचा:अनुवाद साचा:माहितीचौकट गीतकार जावेद अख्तर (उर्दू: جاوید اختر; हिंदी: जावेद अख़्तर), (जानेवारी १७, इ.स. १९४५; ग्वाल्हेर, भारत - हयात) हे हिंदीउर्दू भाषांतील कवी, गीतकार व पटकथालेखक आहेत. इ.स. १९७० व इ.स. १९८० च्या दशकांत त्यांनी सलीम खान यांच्यासोबत हिंदी चित्रपटांसाठी पटकथालेखन केले. त्यांच्या पटकथा सलीम-जावेद या जोडीच्या नावाने लिहिल्या आहेत. सध्या हिंदी चित्रपटक्षेत्रात अख्तरांचे गीतकार म्हणून मोठे नाव आहे.

त्यांच्या कार्याबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’, उर्दूतील उत्तम काव्य लेखनासाठी ‘साहित्य अकादमी’ आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यांच्या अनेक गाण्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत.

जावेद अख्तर यांची पटकथा आणि गीते असलेले काही चित्रपट[संपादन | स्रोत संपादित करा]


जावेद अख्तर यांना मिळालेले पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • पद्मभूषण
  • साहित्य अकादमी पुरस्कार

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]


साचा:इंडियन आयडॉल ३