अम्मनूर माधव चाकियार

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:५८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:विकिडेटा माहितीचौकट अम्मनूर माधव चाकियार (१३ मे १९१७ - २ जुलै २००८) हे केरळमधील मूळ कुटियाट्टमचे प्रवीण कलाकार होते. कुटियाट्टम हे मूळ संस्कृत नाट्यप्राकर आहे . पूर्वी मंदिरात सादर होत असलेल्या ह्या नाट्यप्राकराला सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सादर करण्यासाठी ते प्रख्यात आहे.[]

पुरस्कार संपादन

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी