अलाउद्दीन खान

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:३४, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

उस्ताद अलाउद्दीन खान (जन्म : इ.स. १८६२; - इ.स. १९७२) हे एक भारतीय संगीतज्ञ व अभिजात भारतीय संगीतातील मैहर घराण्याचे प्रवर्तक होते. ते सरोदवादनातील श्रेष्ठतम वादक मानले जातात. पंडित रविशंकरनिखिल बॅनर्जी हे त्यांचेच शिष्य होत.