भालचंद्र दिगंबर गरवारे

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:०३, १ मे २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

भालचंद्र दिगंबर गरवारे ऊर्फ आबासाहेब गरवारे (डिसेंबर २१, १९०३ - ?) हे मराठी उद्योजक होते. गरवारे उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. १९७१ साली भारतीय केंद्र शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवले.