नौशाद

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:२४, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

नौशाद अली (उर्दू: نوشاد علی , डिसेंबर २५, इ.स. १९१९; लखनौ - मे ५, इ.स. २००६; मुंबई) हा भारतीय संगीतकार होता. नौशादने अनेक बॉलीवूड चित्रपटांना संगीत दिले. त्याने चित्रपटसंगीतात हिंदुस्तानी शास्त्रीय रागदारीचा वापर केला. आजवरच्या सर्वश्रेष्ठ भारतीय संगीतकारांमध्ये नौशादचा उल्लेख केला जातो.

नौशाद

पुरस्कार संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:फिल्मफेअरसंगीतपुरस्कार