एस.एच. रझा
Appearance
साचा:विकिडेटा माहितीचौकट सईद हैदर "एस. एच." रझा (२२ फेब्रुवारी, १९२२ - २३ जुलै, २०१६) हे एक भारतीय चित्रकार होते जे मार्च २००५ पासून फ्रान्समध्ये राहत व काम करत होते. ते बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टीस्ट ग्रुपशी संबंधित होता जसे की एम.एफ. हुसेन, राम कुमार, तैयब मेहता. २०१० मध्ये त्यांच्या "सौराष्ट्र" या चित्राने क्रिस्टीस येथे १६ करोड रुपये मिलवले.[१]
पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]
- १९८१ - पद्मश्री
- १९९२-९३ - कालिदास सन्मान पुरस्कार
- २००७ - पद्मभूषण
- २०१३ - पद्मविभूषण
- २०१५ - [{द लिजन आँफ आॅनर}]